देश

प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा

बंगळुरू | कुमारस्वामींचं सरकार पाडण्याच्या काँग्रेसच्या हालचालीवर जेडीएसचे सर्वेसर्वा एच डी देवगौडा संतापले आहेत. प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये तडजोड झाली आहे. ‘कर्नाटकमध्ये आम्ही मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत लोकसभा निवडणुका लढविण्याचं ठरवलंय. यावर सविस्तर चर्चा व्हायची आहे.

राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांच्यात होणारी चर्चा काही कारणास्तव झाली नाही. मात्र, काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांना गृहित धरू नये,’ असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या