‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला…’, रेखा आणि कंगना थिरकल्या

‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला…’, रेखा आणि कंगना थिरकल्या

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि अभिनेत्री कंगना रणावत या दोघींनी मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला होता.

‘मराठी तारका’ या कार्यक्रमाला 11 वर्ष पुर्ण झाले असल्याने कार्यक्रमाचा खास प्रयोग मुंबईत झाला. या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या रेखा आणि कंगना रणावत या होत्या.

रेखा यांनी ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला…’ या लावणीवर ठेका धरला होता. कंगनाला रेखा यांचा ठेका पाहून मोह आवरला नाही. तेव्हा तिनेही बहारदार नृत्य सादर केलं.

दरम्यान, रेखा यांनी मराठी तारकांनाही लावणीवर ताल धरण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

Google+ Linkedin