मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन यांना पाहून रेखा यांनी चक्क तोंड फिरवलं आणि तेथून निघून गेल्या. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बीगबी आणि रेखा हे एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर त्यांच्या प्रेमाच्या आठवणी जाग्या होतात. म्हणून ते समोरासमोर येत नाहीत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांचं कॅलेंडर लॉन्च करण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी सर्व कलाकारांच्या फोटोमध्ये रेखा यांनी बीग बींचा फोटो दिसला आणि त्यांनी क्षणार्धात तोंड फिरवलं.
दरम्यान, रेखा यांची रिअॅक्शन बघून सर्व फोटोग्राफर हसू लागले.
महत्वाच्या बातम्या-
–रोजगार अहवाल रोखल्यानं मोदी सरकारवर नाराज एनएससी प्रमुखांचा राजीनामा
-देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा ‘कोब्रापोस्ट’चा खळबळकजनक दावा
-“राहुल यांचं आश्वासन म्हणजे इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणं फसवं”
-प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले म्हणून तरुणाला बेदम मारहाण
-मोदींच्या ‘या’ पेंटिंगचा पाच लाख रुपयात लिलाव