मनोरंजन

रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!

मुंबई | सैराटफेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. मेकअप चित्रपटासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतले आहे.

मेकअप चित्रपटासाठी रिंकूला २७ लाख रुपये मानधन देण्यात आल्याचं कळतंय. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरु एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या तिला चित्रपटांसाठी चांगलीच मागणी असल्याचं कळतंय.

दरम्यान, मेकअप सिनेमात ती एका गावाकडच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये तीने दारु पिल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

-“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”

-राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या