खेळ

सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

नॉटिंगहॅम | भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये नुकतंच पदार्पण केलेल्या रुषभ पंतने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आहे. चक्क षटकार ठोकून त्याने आपलं खातं उघडलं.

नॉटिंगहॅम येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी रुषभला मिळाली आहे. दिनेश कार्तिक जखमी झाल्यामुळे मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं.

कसोटी क्रिकेटमध्ये षटकार ठोकून खाते उघडणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. मात्र असं असलं तरी आपल्या पहिल्या सामन्यात त्याला फक्त 24 धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

-पाठ्यपुस्तकात धडा मिल्खा सिंगचा आणि फोटो फरहान अख्तरचा…

-मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत

-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ

-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या