महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे- रितेश देशमुख

मुंबई | देशभरासह राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनं काळजीचं वातावरण आहेत, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याची धुरा चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

आपण सगळे सध्या एका विचित्र आणि कधीही विचार न केलेल्या संकटाला सामोरे जात आहोत. या करोना व्हायरस व्यतिरिक्त दुसरीकडे आपण भीती, चिंता आणि अनिश्चितता याविरुद्ध देखील लढत आहोत, असं रितेश देशमुखनं म्हटलं आहे.

यादरम्यान, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यांना धीर देत आहेत. राज्यातील परिस्थिती समजावून सांगत आहेत. यासाठी त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे’, असं रितेशनं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

विद्या बालननं केलेली ‘ही’ मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!

महत्वाच्या बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या