माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष

सोलापूर |  माढा लोकसभा मतदारसंघातून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय.

नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव पिछाडीवर पडलेलं कळते आहे. मात्र आता तमाम महाराष्ट्राचं लक्ष रणजितसिंह मोहितेंकडे लागलेलं आहे.

रोहन हे सहकारमंत्र्यात्री देशमुखांचे सुपूत्र तर राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांचे जावई आहेत.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने संजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही!

पुण्यात अनिल शिरोळेंना डच्चू तर गिरीश बापटांना लागली लॉटरी!

मुख्यमंत्र्यांची ‘पॉवर’फुल खेळी, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले