बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला दिलाय. दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरेंनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये, असं रोहित पवार म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होत.

राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये, असा सल्ला रोहित पवारांनी राज यांना दिलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: त्यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा जास्त त्यांच्या जवळचे राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहित असाव्यात. त्यामुळेच त्यांनी तसं विधान केलेलं असावं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आता राज्यात तीन जाहीर सभांनंतर आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार असून पक्ष कार्यकर्त्यांसोबत जोर बैठका ते घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

प्राजक्ता माळीचा ‘रान बाजार’मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले!

संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांना मोठा झटका, अत्यंत वाईट बातमी समोर

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात

“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More