Top News खेळ

राजस्थानला झटका! पराभवानंतर भरावा लागणार ‘इतक्या’ लाखांचा दंड

दुबई | मुंबई इंडियन्स विरूद्धचा सामना गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सला अजून एक मोठा झटका लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला दंडही भरावा लागणार आहे.

मुंबईने केलेल्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर षटकांची गती कमी राखल्यामुळे कारवाई करण्यात आलीये. यासाठी त्याला तब्बल 12 लाख रुपयांचा मोठा दंड आकारण्यात आलाय.

12 लाखांचा दंड झालेला स्मिथ तिसरा कर्णधार आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार विराट कोहली तसंच दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरलाही भुर्दंड भरावा लागलाय.

महत्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्तीचा पाठलाग किंवा अडवणूक करू नये- मुंबई पोलीस

मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी

80 हजार फेक अकाऊंट्स प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!

त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या