वाशिम | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गॅस गरवाढीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांनी रस्त्यांवर उतरून चुलीवर भाकऱ्या भाजत मोदी सरकारचा निषेध केला आहे.
गॅस गरवाढीची मोदी यांच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा, असा टोला रूपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधातील आहे, असं रूपाली चाकणकरांनी म्हटलंय.
दरम्यान, केंद्र सरकार महिलांच्या प्रश्नांबाबत अजिबात संवेदनशील नाही, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत
“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”
“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”
‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला
शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
Comments are closed.