पुणे | कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील नवीन सर्किट हाऊस रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
ते नागपुरहून विमानाने रात्री उशीरा पुण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यांनंतर लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे कारण नाही, असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. यापूर्वीही त्यांना अशाप्रकारचा त्रास झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल
-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा
-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!