नागपूर | ओतल्या जाणाऱ्या दुधात दूध किती आणि पाणी किती? हे मला माहीत असतं, असं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. असं वक्तव्य करुन त्यांनी दूध आंदोलनांची खिल्ली उडवली आहे.
ज्या पद्धतीने मी गेले 30 वर्षे आंदोलन करत आलोय. त्यामुळे काय आणि कसं आंदोलन केलं जातं, हे मला माहीत आहे, असं सदाभाऊ म्हणाले.
दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूने आहोत. मात्र येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे आंदोलन चाललेलं आहे, असा आरोपही त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-भोर नगरपालिकेत ‘शत प्रतिशत काँग्रेस’; विरोधकांना एकही जागा नाही!
-राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली
-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट
-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!
-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!
Comments are closed.