राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र

सांगली | जो व्यक्ती केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करतो त्याची मदत ताबडतोब परत कर, अशी शिकवण मला माझ्या वडिलांनी दिली आहे. त्यामुळे वडिलांच्या उपचारांसाठी घेतलेले अडीच लाख रुपये परत करत आहे, असं पत्र सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी सदाभाऊंच्या आईनं सदाभाऊंना वडिलांच्या आजारपणासाठी मुख्यमंत्र्यांनी कशी मदत केली याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना पाठवलेल्या रकमेचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. 

सदाभाऊंच्या पत्रात नेमकं आहे काय?-

Sada Latter 1 - राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र

Sada Latter 2 - राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र

Sada Latter 3 - राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र

Sada Latter 4 - राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र

 

 

Sada Latter 5 - राजू शेट्टींच्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं पत्र
सदाभाऊंनी राजू शेट्टीना पैसे पाठवल्याची पावती

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

 1. Jya Shetkarynamule tumhi aaaj Mantri zalat ani mantri pad milavanyasathi jyanchi bhumika rahili tya mansabaddal aaj aapan jar ashi vchayta karat ahat

  tar aaj tumhi fakt mahtvakanshi disat ahat

  jar tumhala aaj run sampavaychech ahe tar dya mantripadacha rajinama

  parat pahu jaminivar yeun kiti ladhata te

  dhanyavad
  amhi ase mhanu shakato ki sadharan karyakarata

  tumhi lok asa lihata tyaveli vatat ki kiti ha murkh ahe

Comments are closed.