देश

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, नोकरी सोडून घरच्या छतावर करून दाखवली केसरची शेती

चंदिंगढ | हरियाणातील शेतकरी बंधुंनी स्वत:च्या घराच्या छतावर अवघ्या 15 फुटाच्या जागेत केसरची यशस्वी शेती करून दाखवली आहे. लॉकडाऊन काळात हिसार जिल्ह्याच्या कोथकला गावात राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोन्ही भावांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती सुरु केली.

नवीन आणि प्रवीण या बंधुंनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती केली. या शेती पद्धतीने त्यांनी 6 ते 9 लाखांचं उत्पन्न काढलं असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन आणि प्रवीण यांनी सर्वात आधी यूट्यूबवर केसरची शेतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जम्मूतून केसरचे 250 रुपये प्रतिकिलो हिशोबाने बियाणे खरेदी केले. त्यांनी 100 किलो पेक्षा जास्त बियाणे खरेदी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या छतावर  प्रायोगिक तत्वावर शेती करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या  प्रयोगात नवीन आणि प्रवीण यांना एक ते दीड किलो केसरचं उत्पादन झालं. आधी त्यांना 6 ते 9 लाखांचं उत्पन्न मिळालं.

थोडक्यात बातम्या-

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

“भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल, त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं”

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले

“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या