माझ्या घरातील महिलांशी चुकीचं वागण्याचं धाडस कोणी करु शकत नाही!

माझ्या घरातील महिलांशी चुकीचं वागण्याचं धाडस कोणी करु शकत नाही!

मुंबई | माझ्या घरातील महिलांंशी चुकीचं वागण्याचं धाडस कोणीही करु शकत नाही, असं अभिनेता सैफ अली खानने म्हटलं आहे. #MeToo संदर्भात तो बोलत होता. 

हिंन्दुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानूसार सैफची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून सैफला #MeTooची काळजी नाही. त्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. 

माझ्या घरातील महिलांभोवती एक अदृश्य अशा प्रकारचं सुरक्षा कवच आहे. यामुळे कुणी हे धाडस करु शकत नाही, असं त्याने म्हटलं आहे. 

#MeToo चळवळीला सैफने पाठिंबा दिला आहे. ही चळवळ सुरु राहिली पाहिजे, अशी भूमिका त्याने मांडली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून नागराज मंजुळेंसाठी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंची दिलगिरी!

-…तर 2019 नंतर कोणत्याच निवडणुका होणार नाहीत- हार्दिक पटेल

-मेधा कुलकर्णींना कोथरुडमधून हरवणार; रुपाली चाकणकरांचं ओपन चॅलेंज

-राज ठाकरेंचं ‘वर्मा’वर बोट; व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल

-पुण्यातील भाई-दादांना दणका; 11 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Google+ Linkedin