सलमानच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाईट’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ

मुंबई | सलमान खानच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाईट’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. १९६२च्या भारत-चीन युद्धावर या सिनेमाची कथा आधारित आहे. ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. कबीर खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यंदाच्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्यूबलाईटचा ट्रेलर –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या