महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

मुंबई | मुख्यमंत्र्यांना फाजील लाड भोवले, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. सिडको भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घोटाळे केले आणि त्याचे प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारले. मुख्यमंत्र्यांनी सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला. हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा असल्याचे त्यांनी सांगितले, पण फाजील ‘लाड’ मुख्यमंत्र्यांना भोवले हे कागदपत्रे सांगत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, खोटेपणाच्या पायावर राज्य उभे असेल तर धुळ्यासारख्या घटना घडणारच, असं म्हणत शिवसेनेनं धुळ्यातील प्रकरणासाठी सरकारलाच दोषी ठरवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!

-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या