बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् अभिनेत्री समंथा म्हणाली, “मग मी सेक्स निवडेल”

मुंबई | सर्वांच्या मनावर राज्य करणारी साऊथ इंडियन सुप्रसिध्द अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) सध्या एका वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत असते. समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता समंथा पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. (Samantha says, “I will choose sex”)

सध्या समंथाचा सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ (Viral video) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2017 सालचा असल्याचं सांगितलं जातंय. एका मुलाखतीचा भाग असलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये समंथाला सेक्स आणि फुड यामधील काय निवडशील, असा सवाल विचारण्यात आला होता.

मी दोघांपैकी एकाची निवड करू शकत नाही. पण तरीही मी सेक्स निवडेल, असं समंथा म्हणाली आहे. मी अन्नाशिवाय पूर्ण दिवस जगू शकते, असंही समंथा यानंतर समंथा हसायला पहायला मिळत आहे. समंथाच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओ चांगला प्रतिसाद दिल्याचं देखील दिसतंय.

दरम्यान, समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी समाजमाध्यमांवर आपल्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला होता. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये आलेल्या दुरावामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

आशिष शेलारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; किशोरी पेडणेकरांनी लिहिलं थेट गृहमंत्र्यांना पत्र

“आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय”

“महाविकास आघाडी म्हणजे Mini UPAचा प्रयोग”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More