महाराष्ट्र मुंबई

मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा

मुंबई | मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत, असं शिवप्रतिष्ठानचे बळवंत दळवींनी सांगितलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा एक पाऊल पुढं होता, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी पुण्यात बोलताना केलं होतं.

संभाजी भिडे यांनी आम्हांला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शिकवले. त्यामुळे संभाजी भिडेंचा आम्हांला आदर आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?

-भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

-आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या