बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- संभाजीराजे

मुंबई | मी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मुख्यमंत्र्यांची आजही इच्छा, पण मी नकार दिला, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणूक लढवावी. परंतु मला माहिती आहे, त्याठिकाणी घोडेबाजार होणार आहे, मी निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच  विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरिब लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तो पुन्हा वाढतोय, मास्क घालत रहा- उद्धव ठाकरे

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

“राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही”

अनिल परबांवरील कारवाईनंतर अजित पवारांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

“अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More