बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनम्र आवाहन- कोल्हापूर आणि सांगली भागातील पूरग्रस्तांना मदत करा

पुणे |  गेल्या आठवडाभरापासून दुष्काळी प्रदेश वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. त्याची सर्वांत जास्त झळ पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याला बसली आहे. याच पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे.

सामाजिक जाणिवेतून काही स्वयंसेवी संघटनांनी राज्यभरातून पुरग्रस्तरांसाठी मदत गोळा करण्यास सुरूवात केली आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संगमनेर, सोलापूर इ. शहरांतून मदत गोळा करून ती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध पूरबाधित गावांत पोहोचवण्यात येणार आहे.

आपण आपापल्या परीने सढळ हाताने वस्तुरूपाने मदत करावी हे आवाहन आम्ही करत आहोत, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी-

 

 

 

 

 

कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More