सांगली | खासदार संजय पाटील हेच खरे रयतेचे राजे आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यमंत्रीपद दिले आहे, येणाऱ्या काळात कॅबिनेट मंत्रीपद देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.
संजय पाटील जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवतात, राज्यातील दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय पाटील यांना महामंडळाचे पद दिले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार संजय पाटील यांचा सावळज येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?
-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल
-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ
-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार
-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे