बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कई तूफानों का रुख मोड चुका हूँ’; ट्विट करत संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

मुंबई | अभिनेत्री कंगणावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘हरामखोर मुलगी’ या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी आज एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर एक शायरी पोस्ट केलीये.

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रूख मोड चुका हूँ, असं म्हणत विरोधकांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्त्तर दिलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी कंगणावर ‘हरामखोर’ अशी टिप्पणी केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ते वक्तव्य योग्य नसल्याचं म्हटलंय. दिया मिर्झाने राऊतांनी कंगणाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

….तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, रियाच्या वकिलांची माहिती

जपानमध्ये घरपोच जेवणाची ऑर्डर पोहोचवतोय बॉडी बिल्डर; जाणून घ्या यामागील कारण…

मोदींच्या ‘मन की बात’मधून प्रेरणा घेऊन युवकाने मातीची खेळणी बनवण्याचं ठरवलं!

कोरोना संकटातही अमेरिकेतील बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांनी घसरला…!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More