महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत म्हणतात, साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे

मुंबई |  एकीकडे साध्वी प्रज्ञा यांनी करकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञा यांचं समर्थन केलं आहे.

साध्वी प्रज्ञा यांची व्यथा समजून घेतली पाहीजे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञांचं समर्थन केलं. तर व्यक्तिगत त्रास झाल्यामुळे साध्वी प्रज्ञा असं बोलल्याचा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.

26/11 च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांच नाव मालेगाव बाँबस्फोटाच्या चौकशीत कायम राहील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलं आहे

दरम्यान, शहीद करकरेंविषयी संतापजनक वक्तव्य करून वादात सापडलेल्या साध्वी प्रज्ञा यांचं भाजप आणि शिवसेनेने समर्थन केलं आहे. तर निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-ज्यांना 10 वर्ष पुण्यात मेट्रो आणता आली नाही त्यांनी श्रेयासाठी भांडू नये-गिरीश बापट

-रावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला हा निर्णय

-सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे- सुप्रिया सुळे

-मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

-प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या