महाराष्ट्र मुंबई

देवेंद्र फडणवीसांना भेटणं काही अपराध आहे का?- संजय राऊत

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुप्तपणे भेट घेतली. यावर आधी दोन्ही पक्षांनी भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र खुद्द संजय राऊत यांनी भेट झाली असल्याची कबुली दिली आहे.

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का?, असा सवाल करत फडणवीस भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राज्यातील दोन वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं काही अपराध नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या