बेळगाव | तब्बल 8 वर्षांनी बेळगाव निवडणुक होत आहे. महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू, असं म्हणत संजय राऊतांनी बेळगावच्या जनतेला आवाहन केलं आहे. राऊतांनी नेमकं काय आवाहन केलं आहे ते आपण पुढील व्हिडीओमधून जाणून घेऊयात
पाहा व्हिडीओः
थोडक्यात बातम्या-
काय सांगता! पुण्यात दिवसभर कुठंही फिरा तेही अवघ्या 40 रुपयात
जगावेगळं काम! पुण्यातील नगरसेवकांनी कापडी पिशव्यांवर खर्च केले 11 कोटी
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
‘आम्ही त्याला माॅन्टी नावाने…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर मनसे नेत्याची भावुक पोस्ट
ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?, नाना पटोले म्हणतात… ; पाहा व्हिडीओ
Comments are closed.