Top News

संजीव पुनाळेकरांच मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्र एटीएस विरोधात तक्रार!

मुंबई | सनातन संस्थेचे आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. तसंच महाराष्ट्र दहशतविरोधी पथका विरोधात तक्रार केली आहे.

महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटकं जप्त केली होती. तसंच या प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरपूरमधून प्रसाद देशपांडे आणि अवधूत पैठणकरला अटक केली होती.

दरम्यान, महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने  पंढरपुरातील नातेपुते गावातील प्रसाद देशपांडे आणि अवधूत पैठणकरला गेल्या तीन दिवसांपासून ताब्यात घेतले असून प्रचंड मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षतेसाठी महिलांचं SWAT पथक तैनात!

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या