Loading...

सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स पाहिला का?

नवी दिल्ली | सपना चौधरी आपल्या गाण्यांसाठी आणि डान्ससाठी देशभरात प्रसिद्ध आहे. आता तिच्या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिने जबरदस्त नागिन डान्स केला आहे.

सनी लिओनी ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading...

आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सपना चौधरी तरुण वर्गात खूप प्रसिद्ध असून तिचे प्रत्येक गाणे लोक आवडीने पाहतात.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या

-घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत- राजू शेट्टी

-देशात मोदींना दुसरा पर्याय नाही म्हणूनच आम्ही युती केली- आदित्य ठाकरे

-“कर्जतचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची धमक आम्ही दाखवली”

Loading...

-जरा काँग्रेसचंही दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना चॅलेंज

-राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकार नमलं! तावडे म्हणाले सगळं व्यवस्थित करू!

Loading...