पुणे महाराष्ट्र

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

सातारा | भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोरोनासंदर्भात एक भावनिक आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रवासीयांना आमचे आवाहन आहे की कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नका आपल्यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोना चा सामना करावा लागत आहे. अनेकजणांना कोरोनाची लागण होत आहे,

मुंबई मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोनामुळे दुःखत निधन झाले, त्यांनी आजपर्यंत केलेल्या देशसेवेसाठी त्यांना आमचा त्रिवार प्रणाम आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. आपल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या लोकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे ही खूप गंभीर बाब आहे. आपण त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढवणे खूप गरजेचे आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

अबब!!! कोरोनासंदर्भात राज्यात तब्बल एवढ्या जणांवर गुन्हे दाखल

राज्यात दिवसभरात तब्बल 811 कोरोनाचे नवे रुग्ण; एकूण आकडा 7,628 वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या