राजाचा जीव जसा पोपटात असतो, तसा महाडिकांचा गोकुळमध्ये- सतेज पाटील

कोल्हापूर | राजाचा जीव जसा पोपटात असतो, तसा महादेव महाडिकांचा जीव गोकुळमध्ये आहे, असा टोला आमदार सतेज पाटील म्हणाले. ते सकाळच्या कार्यक्रमात बोलत होते.

राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा महाडिक यांचा जीव गोकुळमध्ये आहेत. गोकुळची सत्ता घेण्यासाठी ते काहीही करु शकतात. त्यांना आमदार, खासदारकी किंवा गोकुळ असे पर्याय दिले तर ते यातील गोकुळ हाच पर्याय निवडतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, संघ ताब्यातून जावू नये म्हणून ते मल्टीस्टेटच्या मागे लागले आहेत. यामध्ये संघाचा, उत्पादकांचा फायदा बघण्यापेक्षा त्यांना स्वत:चा फायदा महत्वाचा वाटत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यात कायद्याचा धाक उरलाय का नाही? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

-देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, पंचाग पाहूनच मंत्रीमंडळ विस्तार करतील!

-योगी आदित्यनाथांकडून नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांसोबत तुलना!

-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं भ्याड कृत्य; 3 पोलिसाचं अपहरण करून हत्या

-डीजेचा आवाज बंदच; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या