कोल्हापूर महाराष्ट्र

विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील

कोल्हापूर | काही गोष्टी सूड बुद्धिने चालल्या आहेत. तपास यंत्रणांचे संस्थात्मक अधिकार टिकायला पाहिजेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही गोष्टी घडत आहेत हे दुर्देवी असल्याची टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे .

विरोधी पक्षनेते पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हणत होते. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. 15-20 वर्षांनी त्यांना आशीर्वाद मिळावा, अशीही टीका सतेज पाटलांनी केली आहे.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याची मोठी घोषणा सतेज पाटलांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत!

“शेतकरी आंदोलन केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावं, अन्यथा…”

कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या