गोल्डकोस्ट | 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात भारताच्या वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने हे सुवर्णपदक मिळवलं आहे.
सतीशने 317 किलो वजन उचलण्याचा भीम पराक्रम केलाय. स्नॅच प्रकारात 144 किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात 173 किलो उचलून त्याने ही कामगिरी केली आहे.
भारताच्या खात्यात आता एकूण 3 सुवर्ण, 1 रौप्य, आणि 1 कांस्य पदक अशी 5 पदकं आहेत. विशेष म्हणजे पाचही पदकं वेटलिफ्टिंग प्रकारात मिळालेली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- दिल्लीतून रिंगमास्टर आल्याने मुख्यमंत्र्यांना केवळ जनावरे दिसत होती!
- चंद्रकांतदादा…. भाजपच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठी जेलमध्ये जागा पाहून ठेवा!
- भाजपच्या मुंबईतील महामेळाव्याला 50 कोटी रुपयांचा खर्च!
- धनंजय मुंडे उद्धव ठाकरेंना लाथ मारणारं जनावर भेट देणार!
- …यांचं भांडं फोडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही- अजित पवार
Comments are closed.