बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोलिसांऐवजी अतिरेक्यांनी भ्रष्ट नेत्यांचीच हत्या करावी”

नवी दिल्ली | अतिरेक्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेत्यांचीच हत्या करावी, असं वक्तव्य काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे.

सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मलिक यांनी धक्कादायक वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला असल्याचं दिसत आहे.

तरूण मुलं हातात बंदुक घेऊन आपल्या लोकांना मारत आहे. खरं तर ज्यांनी देश लुटला त्यांना मारा, ज्यांनी काश्मिरचा खजाना लुटला त्यांना मारा, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जबाबदार असतो , असं म्हणत जम्मु-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मलिक यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल

-गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आज हवे होते- देवेंद्र फडणवीस

-हुबेहूब चित्र रेखाटणारास राजू शेट्टींची भावनिक पोस्ट

-…म्हणून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात घेतलं- मुख्यमंत्री फडणवीस

-कुणीही उठतं आणि उमेदवारी द्या म्हणतं… ते शक्य नाही!- मुख्यमंत्री फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More