‘ट्रिपल तलाक’वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

नवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झालीय. पुढील १० दिवस ही सुनावणी सुरु राहणार आहे. सरन्यायाधीश जयदीश सिंह खेहर यांच्या ५ सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. 

ट्रिपल तलाकसोबतच निकाह हलाल या प्रथेवरही सुनावणी होणार आहे. दरम्यान, ५ सदस्यीय खंडपीठात हिंदू, मुस्लीम, शीख, पारशी आणि ख्रिश्चन न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे.

 Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - 'ट्रिपल तलाक'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या