Top News महाराष्ट्र मुंबई

आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई | प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

28 ऑक्टोबर पर्यंत विक्रम गोखले यांच्याविरोधात कोणताही कारवाई करू नये, असे आदेश हायकोर्टाने बुधवारी पुणे पोलिसांना दिले आहेत.

विक्रम गोखले यांनी कोलेला अटकपूर्व जामिन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असता त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर बुधवारी न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

महत्वाच्या बातम्या-

“दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचं नाव घेणं हाच मुळात विरोधाभास”

पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, वीजही गायब

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या