बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने दिली माहिती

मुंबई | अभिनेत्री सीमा देव यांना मोठा आजार झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली आहे. सीमा देव यांना अल्झायमर या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे.

माझी आई मराठी चित्रपटसृष्टीची सीमा देव अल्झायमरने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत चांगली राहावी याकरता संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीही त्यांच्याकरता प्रार्थना करावी, असं आवाहन अजिंक्य देव यांनी केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयातून वेगळा ठसा उमटवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More