मुंबई | अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही अतिशय लोकप्रिय असून सध्या चांगलीच चर्चेत असेलली पहायला मिळत आहे. तीनं तेलगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावलं आहे. समंथा रूथ प्रभू ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते.
‘जेवणापेक्षा Sex आवश्यक’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या समंथा चर्चेत आहे. Rapid Fire मध्ये समंथाला विचारलं गेलं Food आणि Sex पैकी काय निवडशील तर, तिनं Sex हा पर्याय निवडला. एखाद्या दिवशी उपाशी राहणं शक्य आहे, पण सेक्सशिवाय राहणं शक्य नाही, असं ती म्हणाली. समंथानं Bold Statements केल्यानं ती अनेकदा चर्चेत आल्याचं पहायला मिळालं आहे.
Divorce नंतर झालेल्या आरोपांनासुद्धा तिनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मेल-फीमेल Discrimnation या मुद्यावर तिनं जोरदार टीका केली. अफेर आणि मूल न होऊ देण्याबाबत झालेले आरोप तिनं फेटाळून लावले होते. लग्नानंतर Bold Dresses घातल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतोय.
दरम्यान, टीका आणि Pregenancy संबंधी प्रश्नांना समंथानं जोरदार उत्तर दिली. ‘मी 2017पासूनच प्रेग्नंट आहे पण बाळाला बाहेरच यायचं नाहीये, असं वक्तव्यही समंथानं केलं होतं. कास्टींग काऊच सर्वत्र आहे पण आपल्याला अनुभव आला नसल्याचं समंथा म्हणाली. Entertainment Industry तील भेदभावावर तिनं अनेकदा मतं व्यक्त केली आहेत.
थोडक्यात बातम्या –
‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणत मनसेजी बॅनरबाजी, सोशल मीडियावर एकच चर्चा
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे नवे निर्देश, अशी असेल नियमावली
valentine Day: ‘तू माझा आहेस’; म्हणत मलायकानं शेअर केला ‘तो’ फोटो
IPl Auction 2022: आयपीएल लिलावात कोणत्या संघानं मारली बाजी, माजी क्रिकेटपटू म्हणतात…
कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल
Comments are closed.