मनोरंजन

शेतकऱ्याचं गाणं एेकून शंकर महादेवन अचंबित; दिली सोबत गाण्याची संधी

मुंबई | प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आपल्या शेतकरी चाहत्यासोबत गाणं गाणार आहेत. राकेश उन्नी असं या चाहत्याचं नाव असून, तो केरळच्या नुरानाडू या गावचा रहिवासी आहे. 

शंकर महादेवन यांनी परवा एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यात एक माणूस महादेवन यांनी गायलेलं गाणं गात आहे. या गाण्याचा व्हीडिओ शेअर करत महादेवन यांनी त्याचं कौतुक केलं होतं. शिवाय कोण आहे हा? मला याला कसं भेटता येईल?, असं त्यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, 24 तासात हा व्यक्ती कोण आहे?, हे महादेवन यांना समजताच त्यांनी फोन करून फक्त भेटायचं नाही तर एकत्र काम कारायचं आहे, असं त्याला सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-मराठा समाजाला आरक्षण द्या; रामदास आठवलेंची मागणी

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या