कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार

रायगड | सरकारी संस्थांवर नियत्रंण मिळवण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न सुरू अाहे, असं मत काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं होतं. या मताशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शवली आहे.

देशाच्या कालखंडात सर्वोच्य न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतल्याचं आपण याच कालखंडात पाहिल्याची आठवण पवारांनी करुन दिली.

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, न्यायसंस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोप कुमार केतकर यांनी केला होता.

दरम्यान, देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी करण्याला मर्यादा पडत असल्याची कबूल शरद पवार यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-भिडे गुरुजींनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट

-तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”