डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

कोल्हापूर | डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे साऱ्यांनाच मोठा धक्का बसला होता. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

डाॅ. डी. वाय. पाटील गेल्या वर्षभरापासून पक्षात येण्याचं बोलत होते. डाॅ. पाटील यांच पक्षाला मार्गदर्शन लाभणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कित्येक वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेल्या पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं.

दरम्यान, बिहार आणि त्रिपुराचे राज्यपाल राहिलेले डाॅ. डी. वाय. पाटील यांनी 23 डिसेंबरला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

-‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….

-निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख

-कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी

-पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी

Google+ Linkedin