Top News

शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

मुंबई | पगड्यांचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पगड्यांचं राजकारण बंद करा, असा सल्लाही त्यांनी पवारांना दिलाय.

पगड्यांपेक्षा त्या परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवं. लोकमान्य टिळकांनी ‘इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. पवारांना तो देखील प्रश्न विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागतं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आणीबाणीच्या प्रश्नावरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. जुमलेबाजीनं आपला घात केलाय, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!

-जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या