Top News

राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

मुंबई | दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्यास सांगणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर दोन वर्षाने उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या दोन वेगवेगळ्या तारखा आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, त्यावेळी हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना याचिकेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. आता मात्र या याचिकेवर 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या