पुणे | अल्पसंख्याक समाजाबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.
काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य प्राप्तीसाठीसाठी झाली होती. त्यात अॅनी बेझंट यांचे मोठे योगदान होते. या प्रकारची विधाने करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलं.
दरम्यान, भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयी शंका व्यक्त केली होती. त्यावरुन शरद पवारांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय
-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा
-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल
-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!
Comments are closed.