Top News

“राज ठाकरेे काही प्रश्नावर आमच्या सोबत मात्र आगामी निवडणुकीत….!”

पंढरपुर |  राज ठाकरे काही प्रश्नांवर आमच्या सोबत असतील, मात्र आगामी निवडणुकीत ते आमच्यासोबत नसतील, असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे महाआघाडीत सामिल होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. त्यामुळे मनसे महाआघाडीत सामिल होणार, असं चित्र निर्माण घालं होतं.

तर दुसरीकडे मनसे अधयक्ष राज ठाकरे देखील आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी सरकारवर बरसत होते, पण खुद्द शरद पवारांनीच यावर पडदा टाकला आहे.

दरम्यान, शरद पवार हे माढा लोकसभा लढणार, हे जवळपास नक्की झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका”

-“भाजप नेत्यांनो माझ्या तब्येतीची काळजी करू”, शरद पवार माढा लोकसभा लढणार?

पुण्यातून भाजपनं पक्क ठरवलं ‘एकला चलो रे’? पुण्याच्या सभेत युतीबाबत एक शब्द नाही!

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी- मोहिते पाटील

-खरंच देवेंद्र फडणवीस बारामतीत पवारांना आणि शिरूरमध्ये आढळरावांना चारी मुंड्या चित करणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या