“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

कोल्हापुर |  साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. ते काल कोल्हापुरमध्ये बोलत होते.

आता वेळ घालवून चालणार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

जागावाटपाचा निर्णय फार किचकट राहिलेला नाही. लवकरच त्याचा निर्णय होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उदयनराजेंना हॅट्रीक करण्याची संधी शरद पवार देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

Google+ Linkedin