SHARAD PAWAR AND NARENDRA MODI - राफेल डीलप्रकरणी शरद पवारांकडून मोदींची पाठराखण!
- Top News

राफेल डीलप्रकरणी शरद पवारांकडून मोदींची पाठराखण!

मुंबई | राफेल डीलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोेदींची पाठराखण केली आहे.

राफेल फायटर विमानांच्या व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वैयक्तिक संबंध नाही, असं शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राफेल विमान खरेदी व्यवहाराशी मोदींची व्यक्तिगत संबंध नाहीय पण संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी होण्यास काही हरकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ती सांगत असलेल्या घटनेला बरीच वर्षे लोटल्यामुळे मला काहीच आठवत नाही!

मंत्रालय आत्महत्येचं आणि भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे- अजित पवार

-अडचणीच्या काळात भाजपला माझी आठवण येते!

-बँकांना कोट्यावधींचा चुना लावून पळून जाणारे सगळे गुजरातचेच कसे?

-गाफील न राहता तयारीला लागा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा