औरंगाबाद महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही- शरद पवार

औरंगाबाद | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं

सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिक घेतलं व ते गोळा केलं परंतु ते सगळं वाहून गेलं. अतिवृष्टीमुळं जमिनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही, असंही पवार म्हणालेत.

पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार. हा प्रश्न खूप मोठा आहे नी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल”

“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”

…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर

कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या