पंढरपूर | शशिकांत शिंदे तुमची जात काय?, असा सवाल माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शशिकांत शिंदे यांना केला आहे. ते पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
शशिकांत शिंदे तुमची जात काय माझी जात माथाडी कामगार आहे. माझी पक्षनिष्ठा पक्ष कामगार आहे, असं नरेंद्र पाटील म्हणाले होते. तसंच स्वार्थासाठी कोण काम करत आहे, हे संपूर्ण साताऱ्या जिल्ह्याला माहिती असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांनी मांडवली करु नये, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांना लगावला आहे.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी केलेल्या केलेल्या टीकेला शशिकांत शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारचा दबाव?; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात- प्रकाश आंबेडकर
सचिनच्या घराबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या ‘स्वाभिमानी’ मुलाचं नेमकं म्हणणं काय? पाहा व्हिडीओ-
मग मनमोहनसिंग यांचा जीएसटीचा कायदा का मंजूर केला नाही?- नाना पटोले
नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार