चंद्रपूर महाराष्ट्र

शीतल आमटेंच्या आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

चंद्रपूर | ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जे इंजेक्शन टोचून शीतल आमटे यांनी आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचं असल्याचं समोर आलं आहे.

डॉ. शीतल यांचे निकटचे कुटुंबीय, नोकर, घरगुती मदतनीस यांचीदेखील चौकशी पुर्ण झाली आहे. इतकंच नाही तर डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठवला आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक असल्याही सांगण्यात येत आहे.

या तपासामध्ये विषारी इंजेक्शन घेत शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. हे विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचं असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

“दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला”

रजनीकांत अखेर राजकारणात, ‘या’ दिवशी करणार पक्षाची घोषणा!

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी

कृषी कायद्याविरुद्ध प्रकाश सिंह बादल आक्रमक, ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या