मुंबई | आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला. या सामन्यात चेन्नईच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या शेन वॉटसनच्या पायाला सामन्या दरम्यान दुखापत झाली होती.
पायाला दुखापत होऊन देखील वॉटसन खेळत राहिला. त्याच्या या खेळीवरून चाहत्यांनी वॉटसनवर कौतुकाचा वर्षाव केला. चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हीडिओ शेअर सर्व चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.
तुम्ही जे मला प्रेम दिलं पाठिंबा दिला हे पाहून मी खूप भावूक झालो आहे.शेवटचा सामना अतीतटीचा झाला. मला चेन्नईसाठी जिंकता आलं नाही पण पुढील वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू , असा संदेश वॉटसनने दिला आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यातील वॉटसनच्या खेळीचं कौतुक हरभजनने तोंड भरून केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे
-लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली
-पुण्यात पत्ता विचारणाऱ्या तरूणीने थँक्स म्हटल्यावर ‘त्याने’ केलं जबरदस्तीने KISS
-हिंदू दहशतवादाच्या वक्तव्यावरून भर प्रचारसभेत कमल हसन यांना अज्ञाताने चप्पल फेकून मारली!
Comments are closed.